

Is Your Wallet Blocking Financial Growth? Simple Vastu Remedies for Money Attraction
esakal
Easy Vastu Remedies for Wallet: खूप कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल किंवा सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर यामागे तुमच्या पाकिटातील (पर्स) वास्तुदोष असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार पर्स ही आर्थिक ऊर्जा आणि धनवृद्धीशी थेट जोडलेली असते. वास्तूमध्ये संपत्तीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. त्यामुळे पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ, सुव्यवस्थित आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असावी. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार पाकिटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते आणि कोणत्या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.