Vastu Tips
esakal
आपल्या घरातील स्वयंपाकघरात मीठ हा पदार्थ रोजच्या वापरात महत्त्वाचा आहे. जेवणाची चव वाढवण्यापासून ते पदार्थ टिकवण्यापर्यंत मिठाचा उपयोग केला जातो. परंतु वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व दिले जाते. मिठाचा संबंध सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. तसंच वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरात मीठ कोणत्या दिशेला ठेवावं, कोणत्या डब्यात ठेवावं यासाठी काही नियम सांगितले आहेत जाणून घेऊया...