Vastu Tips: उशीखाली किंवा बेडवर औषधं ठेवताय? वास्तूमध्ये का मानले जाते अशुभ? जाणून घ्या नियम!

Vastu tips for storing medicines at home: योग्य जागी औषधे न ठेवल्यास घरात वाढू शकते नकारात्मक ऊर्जा; आर्थिक अडचण आणि बेफाम खर्चाला सामोरे जावे लागण्याची शक्यता...
Where Should You Store Medicines as Per Vastu? Important Rules for Health and Prosperity

Where Should You Store Medicines as Per Vastu? Important Rules for Health and Prosperity

esakal 

Updated on

Vastu Tips for Medicines: आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत कामाचा ताण आणि आजारपणामुळे औषधे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. अनेकदा औषधे वेळेवर आणि सहज मिळावीत म्हणून लोक ती रात्री झोपताना बेडवर किंवा उशीखाली ठेवतात. पण, वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अशुभ मानली जाते.

वास्तूनुसार प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि स्थान निश्चित असते. चुकीच्या ठिकाणी औषधे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. जाणून घ्या वास्तूनुसार औषधे कुठे ठेवावीत आणि कोणत्या ठिकाणी ठेवणे टाळावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com