Diwali 2026: दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा? जाणून घ्या वसुबारसचा अचूक मुहूर्त, गाय-वासराच्या पूजेचा विधी आणि महत्त्व!

Vasubaras 2026: यंदा ५ नोव्हेंबरला वसुबारस साजरी केली जाणार असून, या दिवशी गाय आणि वासराची मनोभावे पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे विशेष महत्त्व असते...
Diwali 2026 Begins with Vasubaras Check Auspicious Timings and Rituals

Diwali 2026 Begins with Vasubaras: Check Auspicious Timings and Rituals

esakal 

Updated on: 

Diwali 2026 Begins with Vasubaras: "दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी" या लोकगीताच्या ओळी गुणगुणत अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दीपावलीच्या आनंदोत्सवाला दणक्यात सुरुवात होत आहे. दिवाळीच्या या पाच दिवसांच्या पर्वातील पहिला दिवस म्हणजेच 'वसुबारस' (गोपाद्वादशी) होय. या पवित्र दिवशी आपल्या शेतीत आणि दैनंदिन जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या मूक प्राण्यांप्रती म्हणजेच गाय, वासरू आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यंदा वसुबारस नेमकी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि पूजेची नेमकी पद्धत काय आहे, याबाबतची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...