

Numerology mulank news
esakal
अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक महिन्याची आपली एक वेगळी ऊर्जा असते जी त्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम करते. तीन खास महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आणि 'सगळ्यांचे लाडके' असणारे मानले जाते. चला तर मग जाणून घ्या हे कोण लोक आहेत आणि तुमच्या सानिध्यात आहेत का