Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात एकदम प्रेमळ; नेहमी घेतात दुसऱ्यांची काळजी, पण यांच्यासाठी कोणच काही करत नाही

Powerful selfless Mulank in Numerology : काही मुलांकाच्या व्यक्ती जगासाठी प्रेम आणि काळजी घेण्याचे खरे देवदूत असतात. मात्र त्यांना बदल्यात उपेक्षा आणि निराशा मिळते
Numerology news marathi

Numerology news marathi

esakal

Updated on

न्युमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा एक मुलांक ठरतो. हा मुलांक त्या व्यक्तीचा स्वभाव, नातेसंबंध आणि भविष्यातील चढ-उतार दर्शवतो. अंकशास्त्रात काही मुलांक असे आहेत ज्यांच्यामध्ये उपजतच प्रेम आणि काळजी घेण्याची भावना ठासून भरलेली असते. हे लोक इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे सुखही पणाला लावतात. मात्र नियतीचा खेळ असा की, ज्या लोकांसाठी हे आपले आयुष्य पणाला लावतात, तेच लोक वेळेप्रसंगी यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. जगासाठी सर्वस्व अर्पण करूनही शेवटी यांच्या पदरी बऱ्याचदा उपेक्षाच येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com