पुढील 64 दिवस शुभ संकेत! शुक्राच्या गोचरामुळे ‘या’ 3 राशींना धनलाभ!
Venus zodiac transit horoscope : शुक्राच्या तूळ राशीतील गोचरामुळे पुढील ६४ दिवस ‘या’ ३ राशींसाठी विशेष ठरू शकतात. धनलाभ, करिअर आणि यशाबाबत ज्योतिषीय संकेत जाणून घ्या.
Shukra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख-सुविधा, वैभव, प्रेम, संपन्नता आणि आर्थिक स्थितीशी जोडले जाते. त्यामुळे शुक्राच्या राशी परिवर्तनाकडे ज्योतिषयांचे विशेष लक्ष असते.