४३ दिवस स्वाती नक्षत्रात राहणार शुक्र; कुंभ राशीसह चार राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी; नोकरी अन् व्यवसायात मोठा फायदा

Venus Transit 2026 : शुक्र लवकरच आपलं नक्षत्र बदलणार असून, त्याचा फायदा चार राशींच्या लोकांना होणार आहे.
Venus Transit 2026

Venus Transit 2026

esakal

Updated on

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, पैसा, सुख-सुविधा, कला आणि ऐश्वर्याचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाकडे ज्योतिषात विशेष लक्ष दिलं जातं. आता शुक्र लवकरच आपलं नक्षत्र बदलणार असून, त्याचा फायदा चार राशींच्या लोकांना होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com