

Five Best Prompt to Make ChatGPT Read Your Palm Like a Pandit
esakal
पूर्वी न्यूजपेपरमध्ये कुंडलीचे स्तंभ वाचायचो किंवा पंडितजीना समोर बसवून हात दाखवायचो. एक नजर पाहून ते भविष्य सांगायचे. पण आता काळ बदलला आहे. लोक आता ChatGPT कडे सर्व काही विचारतात..रात्रीची मानसिक अस्वस्थता, मेडिकल रिपोर्ट, ब्रेकअप मेसेज किंवा छोट्या छोट्या समस्या. मित्रमंडळी तर त्यांच्या कुंडलीचे विश्लेषण, बाळाच्या नावाचे पर्याय आणि शनी साढेसातीचा प्रेमजीवनावर काय परिणाम होईल याबद्दलही विचारतात.