Weekly Rashi Bhavishy 4 to 10 August : ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशिभविष्य
Weekly Horoscope 4 to 10 August 2025: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा 12 राशींसाठी कसा असणार आहे. या आठवड्यात कोणत्या राशींंवर कृपादृष्टी असेल किंवा धनलाभ होणार याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक पं. गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कसा असणारा आहे. तसेच कोणत्या राशींसाठी आर्थिक समाधानी किंवा अडचणींचा असणार आहे याबाबत प्रश्न पडले असतील तर याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक पं. गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.