

WEEKLY HOROSCOPE
esakal
ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही शुभ ग्रहयोग जुळून आले आहेत. त्यामुळे पुढचे ७ दिवस काही राशींसाठी चांगले ठरू शकतात. या काळात नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमीही मिळू शकते.