

In numerology some Mulank 2 people missing success due to fear of failure in numerology.
esakal
अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब त्यांच्या जन्मतारखेवर अवलंबून असते. काही लोक साहसी आणि निडर असतात तर काही लोक स्वभावाने अत्यंत संवेदनशील आणि सावध असतात. दुर्दैवाने काही विशिष्ट मुलांकाच्या व्यक्तींमध्ये भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव इतका जास्त असतो की ते नशिबाने चालून आलेल्या मोठ्या संधी केवळ अपयशाच्या भीतीपोटी नाकारतात. ही माणसे मनाने खूप चांगली आणि कष्टाळू असली, तरी त्यांच्या मनातील रिस्क घेण्याची भीती त्यांच्या प्रगतीच्या आड येते आणि शेवटी त्यांच्या हाती फक्त पश्चाताप उरतो.