Numerology : फारच भोळे असतात 'या' २ मुलांकाचे लोक! प्रेमात सतत खातात धोका; कुणीही सहज फसवून जातं, तरीही आयुष्यभर राहतात निरागस

Innocent mulank according to numerology : अंकशास्त्रानुसार काही मुलांकच्या व्यक्ती अत्यंत निरागस आणि विश्वासू असतात. प्रेमात वारंवार धोका मिळूनही ते आपल्या कोमल स्वभावामुळे जगावर प्रेम करत राहतात.
Numerology why some mulank people are so innocent and often get betrayed in love

Numerology why some mulank people are so innocent and often get betrayed in love

esakal

Updated on

Astrology Prediction News : अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा प्रभाव त्यांच्या स्वभावावर आणि नशिबावर खोलवर पडत असतो. काही मुलांकांच्या व्यक्ती इतक्या धोरणी आणि व्यवहारी असतात की त्यांना फसवणे कठीण असते मात्र याउलट असे दोन विशिष्ट मुलांक आहेत ज्यांच्या नशिबात जणू निरागसता हाच दागिना कोरलेला असतो. हे लोक मनाचे इतके कोमल आणि पारदर्शक असतात की, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय याचा ते कधीच कपटी विचार करत नाहीत. याच स्वभावामुळे आयुष्याच्या प्रवासात विशेषतः प्रेमाच्या बाबतीत, त्यांना अनेकदा विश्वासघाताचा सामना करावा लागतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com