Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Numerology Red Flags in Love : काही विशेष मुलांकाच्या लोकांना प्रेमात धोका देणे, अहंकारी भावना ठेवणे याची सवय असते. पाहा यात कोणते मुलांक आहेत
love betrayal numerology predictions

love betrayal numerology predictions

esakal

Updated on

अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते, परंतु काही मुलांकांच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत अत्यंत धूर्त आणि स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या मानल्या जातात. प्रेमात ४२० असणे म्हणजेच जोडीदाराला गोड बोलून फसवणे, आपल्या भावनांचा मुखवटा चढवून समोरच्याला जाळ्यात ओढणे आणि गरज संपली की पाठीत खंजीर खुपसणे, असे स्वभावदोष काही विशिष्ट अंकांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसून येतात. या व्यक्ती सुरुवातीला इतक्या मोहक आणि प्रेमळ वाटतात की, त्यांच्या मनातील काळा हेतू ओळखणे कठीण होते. म्हणूनच, एखाद्यावर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा मुलांक काय आह हे जाणून घेणे आजच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com