ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

MULANK 7 BIRTH DATES NUMEROLOGY PREDICTION: अंकशास्त्रानुसार ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. धन-दौलत, प्रॉपर्टी आणि करिअरच्या बाबतीत या लोकांना भाग्याची साथ मिळते, अशी मान्यता आहे.
MULANK 7 BIRTH DATES NUMEROLOGY PREDICTION

MULANK 7 BIRTH DATES NUMEROLOGY PREDICTION

esakal

Updated on

MULANK 7 BIRTH DATES NUMEROLOGY PREDICTION: अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या स्वभावावर आणि आयुष्यावर परिणाम होतो, असं मानलं जातं. त्यानुसार काही जन्मतारखांना खास महत्त्व दिलं जातं. ७, १६ आणि २५ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.

मूलांक ७ असलेल्या लोकांना अंकशास्त्रात वेगळ्या स्वभावाचे आणि हुशार मानलं जातं. या लोकांना आयुष्यात अचानक चांगल्या संधी मिळतात, असं मानलं जातं. विशेष म्हणजे धन-दौलत आणि प्रॉपर्टीच्या बाबतीतही या लोकांना भाग्याची साथ मिळते, अशी अंकशास्त्रात मान्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com