

Numerology root numbers for long life and longevity 1 6 8 9 mulank dirghayushya
esakal
Numerology Prediction : अंकशास्त्रानुसार (Numerology) मानवी आयुष्याचा कालावधी आणि आरोग्य यांचा संबंध जन्मतारखेच्या अंकांशी जोडला जातो. जरी विज्ञानानुसार जीवनशैली आणि अनुवंशिकता महत्त्वाचे असले तरी अंकशास्त्रात काही विशिष्ट मूलांक दीर्घायुष्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात.