

marriage numerology predictions
esakal
Numerology Predictions : विवाहानंतर पत्नीच्या रूपाने पुरुषाच्या आयुष्यात तिचे नशीब आणि नवी ऊर्जा प्रवेश करते. अंकशास्त्रात काही मुलांक असे आहेत, ज्यांच्याशी लग्न करताच पुरुषाचे नशीब अचानक चमकू लागते.
या मुलांकाच्या स्त्रिया पतीच्या जीवनात साक्षात लक्ष्मीचे रूप घेऊन येतात. त्यांच्या गृहप्रवेशामुळे पतीच्या करिअरला एक नवी आणि मोठी दिशा मिळते.