Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात निष्पाप स्वभावाचे; सहज कुणाच्याही बोलण्यात फसतात अन् मोठ्या संकटात अडकतात

Characteristics of Pure-Hearted and Naive Mulank People : काही विशेष मूलांकाचे लोक अंकशास्त्रातील सर्वात भोळे, निष्पाप आणि संवेदनशील स्वभावाचे आहेत. चंद्र, शुक्र आणि केतूच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत विश्वासू असतात आणि सहज फसतात.
In numerology gentle, sensitive, and spiritually innocent personality traits.

In numerology gentle, sensitive, and spiritually innocent personality traits.

esakal

Updated on

अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजीमध्ये मानवी स्वभावाचे अनेक रंजक आणि गुढ पैलू दडलेले असतात. आपल्या जन्मतारखेवरून ठरणारा 'मूलांक' केवळ आपले भविष्यच नाही, तर आपल्या मनाची खरी ठेवण कशी आहे हे देखील अचूकपणे सांगतो.

या अंकांच्या अथांग दुनियेत काही मूलांक असे आहेत ज्यांचे लोक स्वभावाने अत्यंत साधे, सरळ आणि निष्पाप असतात. त्यांच्या याच अति संवेदनशील आणि अत्यंत शांत स्वभावामुळे ते अनेकदा लोकांच्या गोड बोलण्याला बळी पडतात आणि नकळतपणे मोठ्या अडचणीत येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com