Health Numerology and affected mulank people
esakal
Health Numerology News : अंकशास्त्रात जन्मतारखेवरून ठरणाऱ्या मूलांकाचा संबंध थेट ग्रहांशी जोडला जातो. जेव्हा शनीची साडेसाती सुरू होते तेव्हा काही विशिष्ट मूलांकांच्या व्यक्तींच्या आरोग्याची कडक परीक्षा सुरू होते.
कर्माचा कारक असलेला शनी देव या काळात व्यक्तीला एकापाठोपाठ एक नव्या शारीरिक अडचणींमध्ये टाकतो. अशाच ३ संवेदनशील मूलांकांबद्दल जाणून घेऊया.