Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

Why Frequent Job Changes Lead to Big Career Success : अंकशास्त्राच्या नियमांनुसार काही लोकांचा वारंवार नोकरी बदलण्याचा स्वभावच त्यांच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरतो.
Which Mulank People Change Jobs Often, Understanding Career Numerology and Mulank

Which Mulank People Change Jobs Often, Understanding Career Numerology and Mulank

esakal

Updated on

Mulank Prediction : अंकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या जन्मतारखेचा त्याच्या करिअरवर थेट प्रभाव पडतो. काही लोक एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे टिकून राहतात, तर काहींना सातत्याने नवीन आव्हाने हवी असतात. एकाच जागी थांबून कंटाळणारे हे लोक वारंवार नोकऱ्या बदलतात.

वरवर पाहता हा स्वभाव अस्थिर वाटला, तरी प्रत्येक नव्या बदल्यासोबत त्यांचे पॅकेज आणि हुद्दा लाखोंच्या घरात पोहोचतो. हा बदल त्यांचा उतावळेपणा नसून त्यांच्या यशाची मोठी शिडी ठरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com