Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

GAURI PUJA NAIVEDYA: कोकणातील काही गावांमध्ये गौराईच्या नैवेद्यासाठी मटण, चिकन आणि मासे का केले जातात, यामागची रंजक लोककथा आणि अनोखी परंपरा जाणून घ्या.
Jyeshtha Gauri Puja and traditional non-vegetarian naivedya in Konkan

Why Non-Veg Naivedya is Offered to Gaurai During Ganesh Festival | Jyeshtha Gauri Avahana Konkan Tradition

sakal

Updated on

WHY ARE NON-VEGETARIAN DISHES PREPARED FOR GAURI PUJA: गणेशोत्सवाच्या दिवसांत महाराष्ट्रात गौरीच्या आगमनालाही विशेष महत्त्व असते. घरात आलेल्या गौराईला माहेरवाशीण मानून तिचं अगदी लेकीसारखं स्वागत केलं जातं. तिच्यासाठी विविध पदार्थांचा थाट मांडला जातो. मात्र कोकणातील काही भागांमध्ये गौराईच्या पूजेदरम्यान केली जाणारी एक परंपरा इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. इथे गौराईच्या पाहुणचारासाठी मटण, चिकन, मासे किंवा खेकड्यांसारखे मांसाहारी पदार्थही तयार केले जातात. या प्रथेचा संबंध नेमका कोणत्या कथेशी आहे आणि गौराईच्या नैवेद्यात अशा पदार्थांचा समावेश का केला जातो, जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com