

Kolhapur Ambabai adn Tirupati Balaji Connection
sakal
HISTORY OF TIRUPATI TO KOLHAPUR AMBABAI SHALU TRADITION: सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत असून, विविध धार्मिक परंपराही भक्तिभावाने पाळल्या जात आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया तिरुपती बालाजी मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी मानाचा शालू का पाठवला जातो? दक्षिण भारतातील तिरुपती आणि महाराष्ट्रातील करवीरनिवासिनी अंबाबाई यांच्यात नेमका काय संबंध आहे? दरवर्षी देवीला हा शालू अर्पण करण्यामागे कोणती पौराणिक कथा सांगितली जाते? विशेष म्हणजे, अंबाबाईच्या मूळ स्वरूपाविषयीही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जाणून घेऊया या परंपरेमागील रंजक कथा आणि ऐतिहासिक संदर्भ.