तुळस पवित्र असूनही गणपतीला का वाहत नाहीत? 'या' पौराणिक कथेत दडलंय कारण

WHY TULSI IS NOT OFFERED TO GANPATI: गणपतीच्या पूजेत तुळशीची पाने का वाहिली जात नाहीत? यामागे गणपती आणि तुळशीशी संबंधित कोणती पौराणिक कथा आहे, जाणून घ्या.
Ganesh Chaturthi 2026: Why Is Tulsi Avoided in Lord Ganesha Worship?

Ganesh Chaturthi 2026: Why Is Tulsi Avoided in Lord Ganesha Worship?

sakal

Updated on

WHY TULSI IS NOT OFFERED DURING GANESH PUJA: भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून पुढचे १०-१२ दिवस गणपती बाप्पाचा जयघोष, पूजा, आरती, फुलं-पत्री, दुर्वा आणि नैवेद्याने वातावरण भक्तिमय होतं. पण एक गोष्ट मात्र लक्षात येते; बाकी देवांना आवर्जून वाहिली जाणारी तुळस गणपती बाप्पांना मात्र वाहिली जात नाही. पण असं का? यामागे आहे प्रेम, नकार, राग आणि शापाची एक रंजक पौराणिक कथा. नेमकं काय घडलं होतं? चला, जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com