पंच्याहत्तर तास बोलून करणार विश्वविक्रम!

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

सूरत- येथील एक पंचेचाळीस वर्षीय वक्ता आजपासून (गुरुवार) सलग 75 तास 75 विषयांवर बोलून विश्वविक्रम करणार आहे. अश्विन सुदानी असे त्यांचे नाव आहे.

सुदानी हे युवकांना प्रेरणा देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासह विविध 75 विषयांवर 75 तास बोलणार आहेत. सुदानी म्हणाले, ‘युवक सध्या विविध विषयांनी ग्रासले आहेत. यामधून ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. यापासून परावृत्त करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. युवकांसह विविध विषयांवर बोलणार आहे.‘

टॅग्स