Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; टॅक्सी दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Accident News : जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jammu Kashmir Accident News
Jammu Kashmir Accident News Esakal

Jammu Kashmir Accident News : जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि इतर रेस्क्यू टीम रामबन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु आहे. मात्र पावसामुळे बचावकार्यात व्यत्यय येत असल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेलो नाही. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

Jammu Kashmir Accident News
"हे तुमच्या कर्माचे फळ आहे," हायकोर्टाने का रद्द केला पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचा MBBS प्रवेश

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक टॅक्सी श्रीनगरहून जम्मू येथे निघाली होती. मध्यरात्री 1.15 च्या सुमारास या टॅक्सीचा अपघात झाला. टॅक्सी ३०० फूट खोल दरीत कोसळली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Jammu Kashmir Accident News
Congress : लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला झटका! हायकोर्टाने याचिका फेटळल्यानंतर आता IT विभागाची १७०० कोटींची नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com