Delimitation Bill 2026 : राज्यांच्या विधानसभा जागा ६५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव; १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शहांचे मोठे विधान

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकात कलम १७०(१) मध्ये सुधारणा करून उत्तर प्रदेशचे विभाजन न करताच प्रतिनिधित्व आणि ३३ टक्के महिला आरक्षण वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे; तर विरोधकांनी या विधेयकावर आक्षेप घेतला आहे.
Amit Shah clarifies key provisions of 132nd Constitutional Amendment Bill!

Amit Shah clarifies key provisions of 132nd Constitutional Amendment Bill!

Sakal

Updated on: 

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) मंजूर केलेल्या १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनप्रतिनिधित्व वाढवणारे आणि प्रशासन जनतेच्या अधिक जवळ नेणारे ऐतिहासिक पाऊल ठरवले आहे.

Loading content, please wait...