मेघालयमध्ये ट्रक अपघातात 16 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नॉंगस्टॉइन (मेघालय) : भरधाव जाणारा ट्रक भिंतीवर धडकल्याने मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला, तर 53 जण जखमी झाले.

अपघाता वेळी ट्रकमध्ये सुमारे 75 जण होते. हे सर्व जण एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. वाहनचालकासह सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघाताचे निश्‍चित कारण अद्याप समजले नसले तरी, ट्रक वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: 16 killed in an accident in meghalaya