Tahawwur Rana: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला भारतात आणलं, आता पुढे नेमकी काय करवाई होणार?

Tahawwur Rana Returns to India: दहशतवादी तहव्वुर राणाला दिल्लीला आणण्यात आले. पालम टेक्निकल विमानतळावर विशेष विमान उतरले. येथून त्याला एनआयए कार्यालयात आणले जाईल.
Tahawwur Rana Returns to India
Tahawwur Rana Returns to IndiaESakal
Updated on

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला भारतात आणलं आहे. त्याला अमेरिकेतून आणण्यात आले आहे. तहव्वुरला घेऊन येणारे विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले आहे. थोड्याच वेळात त्याला विमानतळावरून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जाईल. जिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com