घरात पत्नीसोबत वादानंतर २९ वर्षीय तरुणाने मारली नाल्यात उडी, रात्रभर शोधानंतर पहाटे सापडला मृतदेह

Man Jumps Into Drain: घरात पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणाने नाल्यात उडी मारली होती. रात्रभर पोलिसांसह अग्नीशमन दलाने तरुणाचा शोध घेतला, मात्र पहाटे त्याचा मृतदेह सापडला आहे.
Maharashtra crime news

Man Jumps Into Drain

Esakal

Updated on: 

Maharashtra Crime News: पत्नीसोबत झालेल्या वादानंतर एका तरुणाने थेट नाल्यात उडी मारल्याची घटना नोएडातील सेक्टर ८१मध्ये घडलीय. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्यात आला. त्याचा मृतदेह गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com