esakal | ‘यूपी’ विधानसभेसाठी ‘सप’कडे ४ हजार अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

‘यूपी’ विधानसभेसाठी ‘सप’कडे ४ हजार अर्ज

‘यूपी’ विधानसभेसाठी ‘सप’कडे ४ हजार अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे. विधानसभेच्या एकूण ३५४ जागांसाठी ‘सप’कडे सुमारे ४ हजार ४५२ जणांचे अर्ज आले आहेत.

निवडणुकीत पक्ष ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा दावा ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यापूर्वी केला आहे. सध्या ते सातत्याने भाजपवर टीका करीत आहेत.

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

सत्तेवर बसलेले भाजप सरकार गरिबांच्या झोपड्या तोडत आहे आणि घरांचे नुकसान करीत आहे. या सरकारने त्यांचे चिन्ह ‘बुलडोझर’ ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी मारला होता.

loading image
go to top