४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (NCERT) माघार; ९ वीच्या पुस्तकातील 'त्या' वादग्रस्त फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि जोरदार विरोधानंतर 'हा' मोठा बदल करण्यात आला.
Dancing Girl Controversy: NCERT Reverses Decision

Dancing Girl Controversy: NCERT Reverses Decision

Updated on: 

सिंधू संस्कृतीचे (Indus Valley Civilisation) प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध 'डान्सिंग गर्ल' (Dancing Girl) मूर्तीच्या छायाचित्रात छेडछाड केल्यामुळे सुरू झालेल्या वादानंतर NCERT ने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता ९ वीच्या 'मधुरिमा' या कला शिक्षणविषयक नवीन पाठ्यपुस्तकातून हे वादग्रस्त छायाचित्र हटवून त्याऐवजी मूळ मूर्तीचे छायाचित्र समाविष्ट केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com