Viral Video: शिक्षकाला पन्नाशीत आठवलं तारुण्य; विशीतल्या विद्यार्थीनीसोबत...

Viral Video
Viral Video esakal

बिहारः त्याचं वय ५० अन् तिचं फक्त २०. पण काय करणार, प्रेम जुळलं. आता या दोघांनी चक्क लग्न केलंय. याचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बिहारच्या समस्तीपूरमधील ही घटना आहे. या घटनेने लोकांना मटुकनाथ आणि ज्युलीच्या प्रेमाची आठवण करुन दिली. २० वर्षांची ही विद्यार्थीनी इंग्रजीच्या कोचिंगसाठी घरापासून दूर जात होती. इथेच तिला पन्नाशीतल्या शिक्षकासोबत प्रेम झालं. या दोघांनी मंदिरात जावून लग्न केलंय.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

या दोघांच्या लग्नाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थीनी खूश दिसून येत आहेत. हा व्हीडिओ भलता व्हायरल होतोय.

Viral Video
Eknath Shinde: 'त्या' दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मुख्यमंत्री घाबरले होते; मोदींनीही केली चौकशी

या जोडप्याचं नाव संगीत आणि श्वेता आहे. गुरुवारी त्यांनी समस्तीपूर येथे मंदिरात लग्न केलं. यावेळी त्यांना ओळखणारे काही लोक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com