
55 Year Old Woman : कर्नाटकातील ५५ वर्षीय महिलेला भुताने पछाडल्याच्या आरोपावरून मारहाण करून ठार मारण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री शिमोगा जिल्ह्यात घडली. महिलेचा मुलगा संजय आणि त्या आत्म्याला हाकलून लावण्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव गीताम्मा आहे.