६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Dog Attack Video एका ६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कुत्रा पिटबुल नसून अमेरिकन बुली जातीचा असल्याचं मालकाने सांगितलंय.
Not Pitbull, It Was American Bully: Baby Attack Goes Viral

Not Pitbull, It Was American Bully: Baby Attack Goes Viral

Esakal

Updated on

सोनीपतमध्ये ६ महिन्यांच्या चिमुकल्यावर हल्ल्या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाने नवी माहिती दिलीय. तो कुत्रा पिटबुल नसून अमेरिकन बुली जातीचा आहे. दोन्ही डॉग अल्फा आणि बीटा जवळपास ७ वर्षांपासून आहेत. त्यांनी आतापर्यंत कधीच हल्ला केलेला नाही. सोमवारी सायंकाळी अचानक दोन्ही कुत्रे खाली आले आणि शेजारच्या महिलेकडे असलेल्या बाळावर हल्ला केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com