

Robbery Viral Video: दिल्लीत पुन्हा एकदा दरोड्याची मोठी घटना घडलीय. चांदणी चौकात एका टोपीाल्याने ८० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी पीडित व्यक्तीकडे चौकशी केली असून संशयिताचा शोध घेतला जात आहे.