

8th Pay Commission Salary Hike news
esakal
Government employee salary hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली पण आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी वाढ किती होणार आणि ती कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता कायम आहे.