Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Successful rescue operation in Hoshiarpur district Punjab: चक सामाना गावात रात्री उशिरापर्यंत श्वास रोखून धरलेली सुटका; एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस व स्थानिकांच्या समन्वयातून चार वर्षांच्या गुरकरमचा जीव वाचला
Massive Rescue Operation in Punjab Saves 4-Year-Old Trapped in Borewell

Massive Rescue Operation in Punjab Saves 4-Year-Old Trapped in Borewell

sakal

Updated on

होशियारपूर: कूपनलिकेच्या खड्ड्यात पडलेल्या चारवर्षीय मुलाची तब्बल नऊ तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील चक सामाना गावात शुक्रवारी मध्यरात्री घडली. विविध बचाव यंत्रणा, प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com