AAP MLA Arrested: १८ एफआयआर अन् अनेक तक्रारी... आम आदमी पक्षाच्या एकमेव आमदारांना अटक, नेमका आरोप काय?

AAP MLA Mehraj Malik Arrested: आम आदमी पक्षाच्या एकमेव आमदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर १८ एफआयआर अन् अनेक तक्रारी दाखल आहेत.
AAP MLA Mehraj Malik Arrested

AAP MLA Mehraj Malik Arrested

ESakal

Updated on

आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना भदरवाह जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. दोडाचे आमदार मलिक यांच्यावर अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे, तरुणांना भडकावणे आणि मदत कार्यात अडथळा आणणे असा आरोप आहे. पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध १८ एफआयआर आणि अनेक सार्वजनिक तक्रारींचा उल्लेख केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com