

Raghav Chadha AAP replaces him as deputy leader limits role in Parliament
Esakal
Raghav Chadha: आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते राघव चढ्ढा यांना पक्षाने राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलंय. त्याच्या जागी पंजाबचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लागलीय. आता अशोक मित्तल हे आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील उपनेते असणार आहेत. आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला यासंदर्भात पत्राद्वारे माहिती दिलीय. AAP Removes Raghav Chadha as Rajya Sabha Deputy Leader