Aashna Choudhary IPS Success Story : कोणतीही कोचिंग नाही, तरीही मारली बाजी! यूपीएससीच्या प्रवासात चुका सुधारत कशी बनली तरुणी आयपीएस अधिकारी?

Who Is Aashna Choudhary? IPS Officer Success Story : दोनदा अपयश आल्यानंतरही आशना चौधरी यांनी जिद्द सोडली नाही. अभ्यासाची रणनीती बदलून तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीमध्ये ११६ वा क्रमांक मिळवत त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं.
Aashna Choudhary IPS Success Story

Aashna Choudhary IPS Success Story

esakal

Updated on: 

Aashna Choudhary UPSC Success Story : अपयशाने खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याची तयारी असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. उत्तर प्रदेशातील आशना चौधरी यांनी आपल्या प्रवासातून हे सिद्ध केलंय. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. अभ्यासातील चुका ओळखून तयारीची रणनीती बदलली आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवत आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com