इस्लामाबाद : ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर अब्दुल अझीझ एसारचा (Abdul Aziz Esar) पाकमधील पंजाब प्रांतामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अब्दुल भारतविरोधी भाषणे देण्यासाठी ओळखला जात होता. त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.