खूप चांगला लाठीचार्ज केलात, धन्यवाद; अभिजीत दीपकेसह आंदोलकांनी पोलिसांचं टाळ्या वाजवून केलं स्वागत, VIDEO VIRAL

Delhi Protest Video: Protesters Clap for Police दिल्लीत रात्री उशिरापर्यंत सीजेपी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट सुरू होती. पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर आंदोलकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करत स्वागत केलं.
CJP Protest Viral Video

Abhijeet Deepke Applauds Police After Lathi Charge

Esakal

Updated on

CJP Protest Viral Video: दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात अनेक आंदोलनक जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट सुरू होती. पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर आंदोलकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करत स्वागत केलं. सीजेपी संस्थापक अभिजीत दीपकेनं पोलिसांना तुम्ही योग्य पद्धतीने लाठीमार केलात, चांगलं काम केलंत अशा शब्दात सुनावलं. Abhijeet Deepke Viral Video From Delhi Protest

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com