अभिजीत दीपकेंच्या लग्नाची तयारी? आईने सांगितलं कशी हवी सून? म्हणाल्या, ''आमच्याकडे अनेक स्थळं आली पण...''

Abhijit Deepke Marriage News : आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीतसाठी लग्नाची अनेक स्थळे येऊ लागली आहेत. पूर्वीही काही प्रस्ताव येत होते, मात्र गेल्या काही दिवसांत त्यात मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती अभिजित दिपकेंच्या आईने दिली.
Abhijit Deepke Marriage News

Abhijit Deepke Marriage News

esakal

Updated on

जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दीपके आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उभारलेल्या आंदोलनानंतर एक युवा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अशातच त्यांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com