

Abhijeet Dipke on Jai Bhim Black and White
esakal
Abhijit Dipke political pressure group statement : कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी आंदोलनातून चर्चेत आलेले अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि 'जय भीम' या घोषणेच्या व्यापक अर्थावर भाष्य केले. आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असल्याचे दिपके म्हणाले.