

RSS Mentor's Advice to BJP
esakal
RSS Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जेन-झीं'चं कौतुक करत एकप्रकारे तरुणाईच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. यावर आता 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.