

Supreme Court rejects gangster Abu Salem’s plea
esakal
Supreme Court rejects Abu Salem’s plea: सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला मोठा झटका दिला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात सुटकेची मागणी करणारी त्याची याचिका न्यायलयाने फेटाळून लावली.सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२ च्या निर्णयानुसार आपली २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असल्याचा दावा सालेमने केला होता.