
AC blast tragedy three family members die due to smoke suffocation
Esakal
AC Blast Delhi: इमारतीत एका फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट होऊन आग लागली. या आगीच्या धुरामुळे शेजारच्या फ्लॅटमधील तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दिल्लीजवळ असलेल्या फरीदाबाद इथं सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एक जण जखमी झाला आहे.