निवृत्त अधिकाऱ्याकडे ६२ लाखांची रोकड, अडीच किलो सोनं अन् २० किलो चांदी; बँक लॉकरमध्येही मोठं घबाड, फ्लॅट-प्लॉटची कागदपत्रं

Retd. Officer Shrinivas Rao आंध्र प्रदेशात कल्लेपल्ली श्रीनिवास राव यांच्या घरासह वेगवेगळ्या ठिकाणी एसीबीने छापा टाकला. यात ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.
Retired Officer Under Scanner After Massive ACB Operation

Retired Officer Under Scanner After Massive ACB Operation

Esakal

Updated on

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात मिळालेलं घबाड पाहून पथकातील अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले. आंध्र प्रदेशात कल्लेपल्ली श्रीनिवास राव यांच्या घरासह वेगवेगळ्या ठिकाणी एसीबीने छापा टाकला. यात ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. प्राथमिक तपासात कल्लेपल्ली यांच्याकडे आढळलेली मालमत्ता ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा कित्येक पटींनी जास्त असल्याचं समोर आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com