

Adani Enterprises Net Loss
esakal
Gautam Adani : गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अडानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेसने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीला या तिमाहीत १,१६० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.