

Corporate Donations Boost BJP Funding 10 Times More Than Other Major Parties
Esakal
BJP Donation Surge ADR Funding Report देशातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या, निधींबाबत आता मोठा खुलासा एका अहवालातून झालाय. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये १६१ टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसून आलंय. यात सर्वाधिक देणगी ही भारतीय जनता पार्टीला मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.